Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

पॅकेज’च्या मोहापेक्षा आवड, क्षमता ओळखून करिअर निवडा : प्रा. दिनेश महाजन

@ WEB TEAM 24 September 2026 193 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
पॅकेज’च्या मोहापेक्षा आवड, क्षमता ओळखून करिअर निवडा : प्रा. दिनेश महाजन



जळगांव:-येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत करिअर मार्गदर्शन व समूपदेशन उपक्रमात आज इ.११वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी इ.१२वीनंतर "करिअरच्या संधी आणि त्यातील आव्हाने" या विषयावर प्रा.श्री.दिनेश महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणापलीकडे असलेल्या विविध पर्यायांची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. करिअर घडवत असताना कधीही इतरांना किती रकमेचे पॅकेज मिळालेले आहे याचा विचार करू नये आणि त्यानुसार आपली शाखा निवडू नये, आपली बौद्धिक क्षमता,त्या विषयातील आपल्याला असलेली अभिरुची लक्षात घेऊनच शाखा आणि करिअरच्या उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडावा असे प्रतिपादन केले. यावेळी प्रा.दिनेश महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे सविस्तर माहिती देताना निरसन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.सौ.राजश्री महाजन,पर्यवेक्षिका प्रा. सौ.शिल्पा सरोदे, समन्वयकद्वय प्रा.श्री.उमेश पाटील प्रा.श्री.गुणवंत वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.महेंद्र राठोड,डॉ.अतुल इंगळे, प्रा.प्रमोद भोई,प्रा. विनोद वैदकर,प्रा.योगेश धनगर,प्रा.संदीप गव्हाळे, प्रा.सौ.छाया चौधरी, प्रा.सौ.मीनल पाटील यांनी परिश्रम घेतले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमी५६ रक्तदात्यांनी दिला माणुसकीचा संदेश; पवनपुत्र गणेश मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान पुढील बातमी →धानोरा आरोग्य केंद्रात CPHC कार्यशाळेतून तज्ज्ञांकडून "समग्र प्राथमिक आरोग्य सेवे "चे घेतले धडे.

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)