Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
खान्देश

जीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील

@ WEB TEAM 28 September 2026 1,097 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
जीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील





अमळनेर प्रतिनिधी


    शहापूर केंद्राच्या वतीने आज ‌२८ तारखेला दुपारी बारा वाजता शिक्षण परिषद घेण्यात आली. सदर शिक्षण परिषद जि .प. शाळा निम येथे घेण्यात आली. सुरुवातीला शिक्षण परिषदेसाठी प्रमुख पाहुणे माजी गटशिक्षणाधिकारी अमळनेर तालुका ‌व केंद्रप्रमुख सावखेडा तसेच ग्रामपंचायत निम प्रशासक ‌ सुनील चौधरी यांनी प्रतिमा पूजन केले. तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख दादासाहेब अशोक सोनवणे यांनी भूषविले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‌व प्रास्ताविक ‌ शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे यांनी केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व विचार मंचावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विचार मंचावर ‌ प्रमुख पाहुणे म्हणून ‌ माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, केंद्रप्रमुख व प्रशासन सुनील चौधरी, शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक दादा सोनवणे, संजय पाटील जि प शाळा शहापूर मुख्याध्यापक, किशोर सिसोदे ‌ जि .प. शाळा‌ कळमसरे , माध्यमिक विद्यालय निम मुख्याध्यापक , शहापूर ‌ माध्यमिक विद्यालयाचे ‌ मुख्याध्यापक विराजमान होते. या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार जि प शाळा निम यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी आलेल्या मंडळीचे स्वागत करण्यासाठी उत्कृष्ट स्वागत गीत म्हटले.शासनाच्या विविध परिपत्रकानुसार कोण कोणती कामे ह्या महिन्यात झाली पाहिजे या संदर्भात केंद्रप्रमुख अशोक सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये पाठ टाचण कशा पद्धतीने प्रभावी असले पाहिजे या संदर्भात तसेच पालकांची तीन महिन्यात सभा घेऊन पाल्या संदर्भात अडचणी समजून घेतल्या पाहिजे. निपुण संदर्भात माहिती देताना आपल्या वर्गातील विद्यार्थी वाचन ,लेखन, अंकगणितीय ज्ञान या संदर्भामध्ये निपुण असला पाहिजे. यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्या पैकी माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी ‌ उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते.पूनम साळुंखे या शिक्षिकेने केलेल्या स्पेलिंग पाठांतरात ५०० च्यावर स्पेलिंग पाठ करणारी मुलगी घडविली त्या शिक्षिकेचे कौतुक केले. दुसऱ्या सत्रात मध्ये सोपान भवरे यांनी "आनापान "विपश्यनेतील पद्धतीवर माहिती दिली. आनापान शब्दाचा अर्थ सांगून विपश्यना पद्धती भारतामध्ये कशी आली या संदर्भात सविस्तर माहिती दिली. म्यानमार येथील सत्यनारायण गोयंका यांनी आपल्या सयाजी ऊ बा खिन आपल्या आचार्यां मार्फत ज्ञान घेतले. त्यातून इगतपुरीला विपश्यना केंद्र सुरू केले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आर टी ई ॲक्टनुसार शिक्षकाची जबाबदारी वाढलेली आहे. कामाला बोज न मानता चांगले काम झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीलोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों पुढील बातमी →पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)