Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

५६ रक्तदात्यांनी दिला माणुसकीचा संदेश; पवनपुत्र गणेश मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान

@ WEB TEAM 23 September 2026 776 views 0 comments 4 min read
🔧 साधने:
५६ रक्तदात्यांनी दिला माणुसकीचा संदेश; पवनपुत्र गणेश मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श    रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान

५६ रक्तदात्यांनी दिला माणुसकीचा संदेश; पवनपुत्र गणेश मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श


रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान


अमळनेर प्रतिनिधी

पवनपुत्र गणेश उत्सव मित्र मंडळ, भोईवाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.


यावेळी डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांनी रक्तदान करणाऱ्या युवकांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. युवकांनी सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

पी.आय. दत्तात्रय निकम यांनी युवकांना रक्तदानाचे महत्त्व आणि त्यातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मदतीबाबत उपयुक्त माहिती दिली.


या सामाजिक उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोई आणि स्वप्नील शिंगाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांनी, “यापुढेही आपल्या परिसरात सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवणार असून, समाजहितासाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असा विश्वास व्यक्त केला.


या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, अर्बन बँकेचे रणजित शिंदे आणि अमेय मुंदडा यांची विशेष उपस्थिती लाभली.


रक्तदान उपक्रमासाठी योगेश भोई, सचिन बारी, यश चौधरी, स्वप्नील शिंगाणे, गणेश शिंगाणे, पंकज बाविस्कर, भूषण भोई, प्रवीण शिंगाणे, योगेश राजपूत, अजय शिंगाणे, चेतन कोळी, गुरुदास कोळी, कृष्णा चौधरी, सुनील कोळी, दीपक ढोले, पंकज ढोले, सागर भोई, सागर शिंगाणे, सुकदेव चौधरी, रोहन वडिले, गणेश भोई, राजेंद्र भोई, गंगाराम भोई, जयेश भोई, राकेश शिवदे, देविदास साटोटे, योगेश भोई, गणेश कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संदीप भोई, किशोर शिंगाणे आदी युवकांनी रक्तदान केले.

तसेच जितू कोळी, दिनेश भोई, स्वप्नील कोळी, राजमल शिंगाणे, परशुराम कोळी, उमेश महाजन, राहुल भोई, शशिकांत कोळी, विक्की भोई, भीका कोळी, साई भोई आणि किरण चौधरी यांचेही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.


रक्तदान करा — जीवनदान द्या!


जनजागृतीतून परिवर्तन आणि सेवेतून समाजाचा विकास!


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीठोस निर्णयासाठी एक पाऊल मागे! , निवडणूक आचारसंहितेमुळे जुनी पेन्शनचे २८ सप्टेंबरचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा निर्णय; आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणार पुढील बातमी →पॅकेज’च्या मोहापेक्षा आवड, क्षमता ओळखून करिअर निवडा : प्रा. दिनेश महाजन

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)