Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च! , संवेदनशील भागांत पोलिसांची शक्तिप्रदर्शक उपस्थिती; ९ अधिकारी, ९५ अंमलदार, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्ससह ११८ होमगार्डचा सहभाग

@ WEB TEAM 23 September 2026 527 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च!   , संवेदनशील भागांत पोलिसांची शक्तिप्रदर्शक उपस्थिती; ९ अधिकारी, ९५ अंमलदार, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्ससह ११८ होमगार्डचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी


गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमळनेर पोलिसांच्या वतीने बुधवारी (२३ सप्टेंबर) शहरातील विविध संवेदनशील भागांत रूट मार्च घेण्यात आला. दुपारी ११.३० ते १२.३० या वेळेत हा रूट मार्च पार पडला.

मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ तसेच विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर विभाग यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च काढण्यात आला.


संवेदनशील भागांतून पोलिसांचा रूट मार्च


रूट मार्चदरम्यान पोलिसांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डी.पी., वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक तसेच गांधलीपुरा पोलीस चौकी आदी भागांतून संचलन केले.


गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दिसून आल्याने सुरक्षा व्यवस्थेची व्यापक तयारी अधोरेखित झाली.


मोठ्या पोलीस बंदोबस्ताची उपस्थिती


या रूट मार्चमध्ये एकूण ९ अधिकारी, ९५ पोलीस अंमलदार, १ आर.सी.पी., १ स्ट्रायकिंग फोर्स आणि ११८ होमगार्ड सहभागी झाले होते.


गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.


गणेश विसर्जनासाठी पोलिस यंत्रणा सज्ज; शांतता व सुरक्षिततेसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीगणपती विसर्जनावेळी अनर्थ टळला! ,चोपडा रोडच्या खदाणीत पिता-पुत्र पडले; अग्निशमन दल व आरोग्य पथकाच्या तत्परतेने दोघांचे प्राण वाचले पुढील बातमी →गणपतीचा प्रसाद ठरला शैक्षणिक मदतीचा आधार! नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)