Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

गणपती विसर्जनावेळी अनर्थ टळला! ,चोपडा रोडच्या खदाणीत पिता-पुत्र पडले; अग्निशमन दल व आरोग्य पथकाच्या तत्परतेने दोघांचे प्राण वाचले

@ WEB TEAM 23 September 2026 1,235 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
गणपती विसर्जनावेळी अनर्थ टळला!    ,चोपडा रोडच्या खदाणीत पिता-पुत्र पडले; अग्निशमन दल व आरोग्य पथकाच्या तत्परतेने दोघांचे प्राण वाचले
थोडक्यातगणपती विसर्जनावेळी चोपडा रोड येथील खदाणीत पिता-पुत्र अचानक पाण्यात पडले. घटनास्थळी तैनात नगरपालिका आरोग्य पथक व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य करून दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. जवानांची तत्परता, धाडस आणि योग्य समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांतजी निकम व नगरसेवकांनी अग्निशमन दल व आरोग्य पथकाचे आभार मानले. या घटनेतून शिकवण विसर्जनस्थळी घाई न करता सुरक्षितता आणि सतर्कता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपत्कालीन पथकांची उपस्थिती आणि तत्पर प्रतिसाद जीव वाचविण्यासाठी निर्णायक ठरतो. “सतर्कता ठेवा, सुरक्षित विसर्जन करा; क्षणाची काळजी अनर्थ टाळू शकते!”

अमळनेर प्रतिनिधी


गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी श्री गणपती विसर्जनासाठी चोपडा रोड येथील खदाणीजवळ नागरिकांची मोठी गर्दी असताना अचानक पिता-पुत्र खदाणीतील पाण्यात पडल्याची घटना घडली. मात्र घटनास्थळी तैनात असलेल्या नगरपालिका आरोग्य विभागाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केल्याने पिता-पुत्रांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.


गणपती विसर्जनासाठी आलेले एक नागरिक आणि त्यांचा अंदाजे १० ते ११ वर्षांचा मुलगा विसर्जन करीत असताना अचानक वडिलांचा पाय घसरला. त्यावेळी वडिलांनी मुलाचा हात धरलेला असल्याने दोघेही खदाणीतील पाण्यात पडले.


घटना निदर्शनास येताच सुरक्षेसाठी घटनास्थळी तैनात असलेल्या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. अत्यंत सतर्कता, धाडस आणि समन्वयाने बचावकार्य राबवून दोघांनाही पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.


तत्पर यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला


गणपती विसर्जनाच्या कालावधीत संबंधित यंत्रणा घटनास्थळी सज्ज असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळाली. आरोग्य विभागाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या कार्यतत्परतेमुळे पिता-पुत्रांचे प्राण वाचले.


या बचावकार्यात दाखविलेली तत्परता, सतर्कता आणि परस्पर समन्वय प्रशंसनीय ठरला. विसर्जनस्थळी आपत्कालीन पथकांची उपस्थिती किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले.


“क्षणाची तत्परता ठरली जीवनदायी; पिता-पुत्र सुखरूप बचावले!”


अमळनेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांतजी निकम व नगरसेवक यांनीअग्निशमन दल व आरोग्य पथकाचे धन्यवाद व्यक्त केले..

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीबालभारतीच्या पुस्तक परीक्षणासाठी निवड; डॉ. बी.डी. शिरसाट यांचा पतपेढीतर्फे सत्कार पुढील बातमी →गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च! , संवेदनशील भागांत पोलिसांची शक्तिप्रदर्शक उपस्थिती; ९ अधिकारी, ९५ अंमलदार, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्ससह ११८ होमगार्डचा सहभाग

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)