Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य

@ WEB TEAM 19 September 2026 301 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य
थोडक्यातसमाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवासी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. पथनाट्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचरा कचरापेटीत टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ रेल्वे स्थानक – स्वच्छ अमळनेर’ या घोषणेतून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.

अमळनेर प्रतिनिधी : मेरा युवा भारत, जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ निमित्त अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवासी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. पथनाट्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचरा कचरापेटीत टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ रेल्वे स्थानक – स्वच्छ अमळनेर’ या घोषणेतून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. पथनाट्यास प्रवासी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांचे मार्गदर्शन लाभले व अमळनेर रेल्वे स्थानकाचे वाणिज्य निरीक्षक रवि पांडे व स्थानक व्यवस्थापक अनिल बी. शिंदे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. अनिता खेडकर व प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या आयोजनात मेरा युवा भारत, अमळनेरचे तालुका समन्वयक सागर कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पथनाट्यात तेजस्विनी, कीर्ती, रत्ना, जान्हवी, भावना, जान्हवी, अनुजा, मयुरी व क्रिस केदार यांनी सहभाग घेतला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीआज परीक्षेची तयारी… उद्या वैज्ञानिक स्वप्नांची भरारी! पुढील बातमी →धाडकर परिवाराची महालक्ष्मीची आकर्षक आरास ठरली भाविकांचे आकर्षण

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)