Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
खान्देश

आज परीक्षेची तयारी… उद्या वैज्ञानिक स्वप्नांची भरारी!

जळोदच्या जिल्हा परिषद शाळेतील २३ विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी वैज्ञानिक प्रवास
@ WEB TEAM 19 September 2026 1,033 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
आज परीक्षेची तयारी… उद्या वैज्ञानिक स्वप्नांची भरारी!
थोडक्यातआजची जिज्ञासा, उद्याचा वैज्ञानिक!” या भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरत आहे.

अमळनेर प्रतिनिधी :

जळोद येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल २३ विद्यार्थी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी उत्साहाने मेहनत घेत आहेत. विशेष म्हणजे, मधल्या सुट्टीतील वेळेचा उपयोग करून तसेच दर १५ दिवसांनी आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन सत्रांमध्ये सहभागी होत विद्यार्थी वैज्ञानिक ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


परीक्षेची तयारी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, विषय समजून घेणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे ही तयारी केवळ परीक्षेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाला दिशा देणारी ठरत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी स्वप्ने आणि नवनिर्मितीची क्षमता असते. त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि विश्वास मिळाल्यास हीच मुले भविष्यात विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त होत आहे.

या २३ विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रवासासाठी शाळेतील शिक्षक आणि मार्गदर्शकांची टीम एकत्रितपणे प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जात आहे.

“आजची जिज्ञासा, उद्याचा वैज्ञानिक!” या भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरत आहे.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीमंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुढील बातमी →अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)