Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

@ WEB TEAM 19 September 2026 637 views 0 comments 2 min read
🔧 साधने:
मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
थोडक्यातजन्मोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत श्री मंगळ देवाचा अभिषेक सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळ देव जन्म (पाळणा पूजा) हा धार्मिक सोहळा सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. श्री मंगळ देवाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजा-अर्चा, सजावट आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे. भाविकांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असून, मंदिर प्रशासनाकडून कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे.

मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त २१ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मंगळ देवाचे दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत श्री मंगळ देवाचा अभिषेक सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळ देव जन्म (पाळणा पूजा) हा धार्मिक सोहळा सकाळच्या सत्रात पार पडणार आहे.

श्री मंगळ देवाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजा-अर्चा, सजावट आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे. भाविकांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असून, मंदिर प्रशासनाकडून कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे.


भाविकांनी वेळेत उपस्थित राहून श्री मंगळ देवाच्या जन्मोत्सवाचा आध्यात्मिक आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने 

अध्यक्ष डॉ डिगंबर महाले व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीउपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन. पुढील बातमी →आज परीक्षेची तयारी… उद्या वैज्ञानिक स्वप्नांची भरारी!

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)