Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच!” ,२८ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे; भुसावळ तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निर्णायक बैठक

@ WEB TEAM 22 September 2026 1,412 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच!”    ,२८ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे; भुसावळ तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निर्णायक बैठक

भुसावळ प्रतिनिधी :

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या आणि नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी भुसावळ तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक माध्यमिक शिक्षक पतपेढी, भुसावळ येथे पार पडली.


बैठकीत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविणे, स्थानिक आमदारांकडून समर्थनपत्र मिळविणे तसेच या प्रश्नावर सकारात्मक निर्णयासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब संभाजी पाटील होते. सूत्रसंचालन दिलीप सुरवाडे यांनी केले, तर प्रास्ताविक जगताप सर यांनी केले.


यावेळी अपर्णा पाटील, सैदाणे मॅडम, निकाळजे मॅडम, राजेश येवले, आर. ओ. चौधरी, विनोद चौधरी, प्रशांत चौधरी, प्रशांत राणे, जितेंद्र बोंम्बे, सुनील चौधरी, प्रताप घोगरे, महाजन सर तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वयक संघाचे समन्वयक डॉ. शांताराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

यावेळी संभाजी आप्पा पाटील यांनी मार्गदर्शन करताना, “हे शेवटचे आंदोलन आहे, त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन केले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय बैठकीत व्यक्त करण्यात आला.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीनवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील बातमी →बालभारतीच्या पुस्तक परीक्षणासाठी निवड; डॉ. बी.डी. शिरसाट यांचा पतपेढीतर्फे सत्कार

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)