Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

पेन्शन पीडित बांधवांनो, निर्णायक आंदोलनासाठी एकजूट व्हा!

२८ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात उदया तालुकास्तरीय सहविचार सभा
@ WEB TEAM 20 September 2026 303 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
पेन्शन पीडित बांधवांनो, निर्णायक आंदोलनासाठी एकजूट व्हा!
थोडक्यात२८ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात उदया तालुकास्तरीय सहविचार सभा

अमळनेर प्रतिनिधी : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानित झालेल्या तालुक्यातील सर्व पेन्शन पीडित बंधू-भगिनींच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी तालुकास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


२८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सभेत आंदोलनाची दिशा, पुढील नियोजन तसेच पेन्शनविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.


या सभेस सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मा. डॉ. शांताराम पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी अमळनेर तालुक्यातील सर्व पेन्शन पीडित बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 स्थळ : एन. टी. मुंदडा हायस्कूल, अमळनेर

 वेळ : सायंकाळी ५ वाजता

 दिनांक : २१ सप्टेंबर २०२६, सोमवार

आयोजक : जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभुदास पाटील,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील,मुख्याध्यापक संघाचे प्रकाश पाटील,लोंढवे माध्यमिक विद्यालयाचे दिनेश पाटील

सह अमळनेर तालुक्यातील सर्व पेन्शन पीडित बंधू-भगिनी 


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीविद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पालकांचे मंथन; विक्रमी उपस्थितीत शिक्षक-पालक सभा पुढील बातमी →अमळनेरात भाजपा शहर तर्फे गोशाळेत वृक्षारोपण

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)