Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

टेबल टेनिसमध्ये पी.बी.ए.च्या मुलींचा डंका; जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय स्पर्धेत प्रवेश

@ WEB TEAM 19 September 2026 186 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
टेबल टेनिसमध्ये पी.बी.ए.च्या मुलींचा डंका; जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय स्पर्धेत प्रवेश
थोडक्यातपी.बी.ए.इंग्लिश मेडियम स्कूलच्या वर्ष वयोगट 17 मुलीच्या संघाने ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी करीत उपान्त्यपूर्व सामन्यात रुस्तम इंग्लिश मीडियम स्कूलला नमवीत अंतिम सामन्यात अनुभूती स्कूलला पराजित करून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे विजेते पद प्राप्त करून आकाशाला गवसणी घालावी या उक्तीप्रमाणे विजयश्री प्राप्त केली. या संघाच्या चमुची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली.

अमळनेर प्रतिनिधी

जळगाव येथे अनुभूती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जिल्हास्तरीय टेबल टेनिस वर्ष वयोगट सतरा वर्ष या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातून अनेक नामांकित प्रतिष्ठित शाळांनी उपरोक्त स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. अतिशय चुरशीच्या, कस पणास लावणाऱ्या पण तेवढ्याच उत्कंठावर्धक या वातावरणामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या. तीन ते चार पात्रता फेरी सामना खेळत नामांकित संघ शाळांना नमवीत पी.बी.ए.इंग्लिश मेडियम स्कूलच्या वर्ष वयोगट 17 मुलीच्या संघाने ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी करीत उपान्त्यपूर्व सामन्यात रुस्तम इंग्लिश मीडियम स्कूलला नमवीत अंतिम सामन्यात अनुभूती स्कूलला पराजित करून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे विजेते पद प्राप्त करून आकाशाला गवसणी घालावी या उक्तीप्रमाणे विजयश्री प्राप्त केली. या संघाच्या चमुची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मुली खेळाडू संघ अक्षरा जे. पाटील, विनिता डी. कोळी ,हर्षिता जे. वाधवानी, हिताक्षी ए.पाटील, ग्रंथी के. पटेल ह्या उपरोक्त स्प्रूहणीय कामगिरी करीत प्रशंसेच्या पात्र ठरल्या.

या विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा,महेश माळी, विनायक सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंगलबाई पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या विजयश्री प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन गोड कौतुक व सन्मान शाळेचे चेअरमन डॉ.संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी,अश्विन चौधरी व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांनी केले.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीधाडकर परिवाराची महालक्ष्मीची आकर्षक आरास ठरली भाविकांचे आकर्षण पुढील बातमी →श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)