Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

व्हायरल’चा विघ्न! अमळनेरमध्ये तापाची धग; गर्दीत फिरताना जरा सांभाळा!

सर्दी-खोकला-तापाच्या तक्रारी वाढल्या, डेंग्यू-चिकुनगुनियाचीही धास्ती
@ WEB TEAM 18 September 2026 19 views 0 comments 9 min read
🔧 साधने:
व्हायरल’चा विघ्न! अमळनेरमध्ये तापाची धग; गर्दीत फिरताना जरा सांभाळा!
थोडक्यात‘साधा ताप’ समजून दुर्लक्ष नको! ताप आला की तो केवळ ‘व्हायरल’ आहे असे गृहीत धरून स्वतःहून औषधे घेण्याचे टाळावे. तापासोबत तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, पुरळ, अतिसार किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

अमळनेर : गणरायाच्या स्वागतासाठी अमळनेर शहर सज्ज झाले असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. ऊन-पावसाचा खेळ, वातावरणातील चढ-उतार आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे विषाणूजन्य आजारांसोबतच डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. अशातच गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा, गणेश मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिक खबरदारीची ठरत आहे.


‘साधा ताप’ समजून दुर्लक्ष नको!

ताप आला की तो केवळ ‘व्हायरल’ आहे असे गृहीत धरून स्वतःहून औषधे घेण्याचे टाळावे. तापासोबत तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, पुरळ, अतिसार किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.  विशेषतः लक्षणे वाढत असतील किंवा ताप कायम राहत असेल, तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात आहे.

सर्दी-खोकला किंवा तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गर्दीत जाणे आवश्यक असल्यास मास्कचा वापर आणि हातांची स्वच्छता राखण्यावर भर देणे उपयुक्त ठरू शकते.


बाहेरचे खाणे-पिणे जरा जपून!

गणेशोत्सवात शहरातील खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाड्या आणि विविध खाद्यपदार्थांच्या ठिकाणीही गर्दी होते. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो स्वच्छ व सुरक्षित पाणी प्यावे आणि अन्नपदार्थांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. रुग्णालयांच्या ओपीडीतही गर्दी! ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमळनेर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागातही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या डासजन्य आजारांपासूनही नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.


डासांना ‘नो एंट्री’; पाणी साचू देऊ नका! अमळनेर शहरात पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घराभोवती, गच्चीवर, कुंड्या, टायर, डबे किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साचलेले नाही ना, याची नागरिकांनी नियमित तपासणी करावी. गणेश मंडळांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखून पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अमळनेकरांनो, उत्सव करा... पण काळजीसोबत! गणरायाच्या आगमनाचा उत्साह कायम ठेवताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, हीच यंदाची महत्त्वाची बाब आहे. गर्दीमध्ये सावधगिरी, हातांची स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ अन्न आणि ताप-सर्दीच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.


पण आजारांना ‘नो एंट्री’ देऊया!  स्वच्छ अमळनेर — निरोगी अमळनेर! अमळनेर : गणरायाच्या स्वागतासाठी अमळनेर शहर सज्ज झाले असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. ऊन-पावसाचा खेळ, वातावरणातील चढ-उतार आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे विषाणूजन्य आजारांसोबतच डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. अशातच गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा, गणेश मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिक खबरदारीची ठरत आहे.

‘साधा ताप’ समजून दुर्लक्ष नको!

ताप आला की तो केवळ ‘व्हायरल’ आहे असे गृहीत धरून स्वतःहून औषधे घेण्याचे टाळावे. तापासोबत तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, पुरळ, अतिसार किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.  विशेषतः लक्षणे वाढत असतील किंवा ताप कायम राहत असेल, तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात आहे.

सर्दी-खोकला किंवा तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गर्दीत जाणे आवश्यक असल्यास मास्कचा वापर आणि हातांची स्वच्छता राखण्यावर भर देणे उपयुक्त ठरू शकते.


बाहेरचे खाणे-पिणे जरा जपून!

गणेशोत्सवात शहरातील खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाड्या आणि विविध खाद्यपदार्थांच्या ठिकाणीही गर्दी होते. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो स्वच्छ व सुरक्षित पाणी प्यावे आणि अन्नपदार्थांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.


रुग्णालयांच्या ओपीडीतही गर्दी!

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमळनेर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागातही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या डासजन्य आजारांपासूनही नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. डासांना ‘नो एंट्री’; पाणी साचू देऊ नका! अमळनेर शहरात पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घराभोवती, गच्चीवर, कुंड्या, टायर, डबे किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साचलेले नाही ना, याची नागरिकांनी नियमित तपासणी करावी.


गणेश मंडळांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखून पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

अमळनेकरांनो, उत्सव करा... पण काळजीसोबत!

गणरायाच्या आगमनाचा उत्साह कायम ठेवताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, हीच यंदाची महत्त्वाची बाब आहे. गर्दीमध्ये सावधगिरी, हातांची स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ अन्न आणि ताप-सर्दीच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

पण आजारांना ‘नो एंट्री’ देऊया! 🧹 स्वच्छ अमळनेर — निरोगी अमळनेर!

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीशेतकरी आणि स्थानिक विकासासाठी नवी माहिती मालिका पुढील बातमी →शब्दांना पंख, कवितेला नवे आकाश!

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)