Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
खान्देश

महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’; करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन

@ WEB TEAM 19 September 2026 259 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’; करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन
थोडक्यातआनंददायी शनिवार’च्या माध्यमातून शिक्षणासोबतच जीवनोपयोगी मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’; करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन


अमळनेर प्रतिनिधी

: महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रहदारी व वाहतूक नियमांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.


विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या रस्ते सुरक्षेच्या विषयावर मार्गदर्शन करताना वाहतूक नियमांचे पालन करणे, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, वाहने चालविताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे तसेच स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. लहान वयातच वाहतूक नियमांची जाणीव निर्माण झाल्यास भविष्यात जबाबदार आणि शिस्तप्रिय नागरिक घडण्यास मदत होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, करुणा क्लबचे शिक्षक आय. आर. महाजन, एच. ओ. माळी व एस. के. महाजन तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


‘आनंददायी शनिवार’च्या माध्यमातून शिक्षणासोबतच जीवनोपयोगी मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीगणरायाच्या दरबारात साकारलं ‘आशेचं घर’; चौधरी वाड्यात ‘स्नेहवन’चा सजीव देखावा पुढील बातमी →उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन.

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)