📅 Tuesday, 29 September 2026 --:--:--
Logo
ब्रेकिंग
टेबल टेनिसमध्ये पी.बी.ए.च्या मुलींचा डंका; जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय स्पर्धेत प्रवेश   •   धाडकर परिवाराची महालक्ष्मीची आकर्षक आरास ठरली भाविकांचे आकर्षण   •   अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य   •   आज परीक्षेची तयारी… उद्या वैज्ञानिक स्वप्नांची भरारी!   •   मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन   •  
Smart News Desk

आजचा स्मार्ट डोस

01 जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन ,   पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महाराष्ट्र

जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई प्रतिनिधीजुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे दिवसभर विविध मंत्र...

29 Sep 20263 min readसंपूर्ण बातमी
02 ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल
महाराष्ट्र

ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल

अमळनेर प्रतिनिधी :ग्रामीण भागातील साध्या परिस्थितीतून शिक्षणासाठी दररोज ये-जा करत, जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहिवद (ता. अमळनेर) येथील श्री. निलेश ...

29 Sep 20263 min readसंपूर्ण बातमी
03 पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती

पुणे/प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेले लढाऊ आणि चळवळ्या कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय सोशल मीडिया प्रबोधन...

29 Sep 20262 min readसंपूर्ण बातमी
04 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी    अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
क्रीडा

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी: जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अमळनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यो...

29 Sep 20263 min readसंपूर्ण बातमी
05 धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...
महाराष्ट्र

धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...

धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सरधरणगाव - जैन समाजाच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृति...

28 Sep 20262 min readसंपूर्ण बातमी
तुमच्यासाठी
विशेष बातम्या NEW
महाराष्ट्र
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
29 Sep 3 min read
महाराष्ट्र
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
29 Sep 3 min read
महाराष्ट्र
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
29 Sep 2 min read
क्रीडा
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल...
29 Sep 3 min read
महाराष्ट्र
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...
28 Sep 2 min read

ताज्या बातम्या

सर्व पहा →
महाराष्ट्र

टेबल टेनिसमध्ये पी.बी.ए.च्या मुलींचा डंका; जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय स्पर्धेत प्रवेश

पी.बी.ए.इंग्लिश मेडियम स्कूलच्या वर्ष वयोगट 17 मुलीच्या संघाने ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी करीत उपान्त्यपूर्व सामन्यात रुस्तम इंग्लिश मीडियम स्कूलला नमवीत अंतिम सामन्यात अनुभूती स्कूलला पराजित करून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे विजेते पद प्राप्त करून आकाशाला गवसणी घालावी या उक्तीप्रमाणे विजयश्री प्राप्त केली. या संघाच्या चमुची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली.

@ WEB TEAM 19 Sep 186 3 min read
महाराष्ट्र

धाडकर परिवाराची महालक्ष्मीची आकर्षक आरास ठरली भाविकांचे आकर्षण

दहा पिढ्यांपासूनची परंपरा आजही कायम; शेगावच्या गजानन महाराजांच्या जीवनचरित्राचा देखाव्यातून जागर

धार्मिक श्रद्धा, कलात्मक कल्पकता आणि अध्यात्मिक संदेश यांचा सुंदर संगम या आरासीत पाहायला मिळाला. त्यामुळे महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आरास पाहण्यासाठीही मोठी गर्दी केली. अनेक भाविकांनी सजावटीचे कौतुक करत गजानन महाराजांचे जीवनचरित्र जाणून घेतले आणि महालक्ष्मीचे आशीर्वाद घेतले.

@ WEB TEAM 19 Sep 874 3 min read
महाराष्ट्र

अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य

समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवासी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. पथनाट्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचरा कचरापेटीत टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ रेल्वे स्थानक – स्वच्छ अमळनेर’ या घोषणेतून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.

@ WEB TEAM 19 Sep 301 3 min read
खान्देश

आज परीक्षेची तयारी… उद्या वैज्ञानिक स्वप्नांची भरारी!

जळोदच्या जिल्हा परिषद शाळेतील २३ विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी वैज्ञानिक प्रवास

आजची जिज्ञासा, उद्याचा वैज्ञानिक!” या भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरत आहे.

@ WEB TEAM 19 Sep 1,033 3 min read
महाराष्ट्र

मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत श्री मंगळ देवाचा अभिषेक सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळ देव जन्म (पाळणा पूजा) हा धार्मिक सोहळा सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. श्री मंगळ देवाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजा-अर्चा, सजावट आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे. भाविकांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असून, मंदिर प्रशासनाकडून कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे.

@ WEB TEAM 19 Sep 637 2 min read
खान्देश

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..

@ WEB TEAM 19 Sep 272 2 min read
खान्देश

महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’; करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन

आनंददायी शनिवार’च्या माध्यमातून शिक्षणासोबतच जीवनोपयोगी मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

@ WEB TEAM 19 Sep 259 3 min read
खान्देश

गणरायाच्या दरबारात साकारलं ‘आशेचं घर’; चौधरी वाड्यात ‘स्नेहवन’चा सजीव देखावा

ITची नोकरी सोडून शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी उभं केलेल्या अशोक देशमाने यांच्या सेवाकार्याची गणेशोत्सवातून प्रभावी मांडणी

ईश्वर महाजन 18 Sep 42 3 min read
खान्देश

ढेकू रस्त्यावर पुन्हा बिबट्याची एन्ट्री!

बकऱ्या चारणाऱ्यांना दिसला बिबट्या; फोटो काढताच घेतली धूम… ढेकू-गलवाडे रस्त्याच्या दिशेने पसार!

नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

@ WEB TEAM 18 Sep 224 3 min read
खान्देश

शब्दांना पंख... कवितेला नवे आकाश!”

प्रा.डॉ. दशरथ साळुंखे लिखित दोन काव्यसंग्रहांचे ८ आॕक्टोबर रोजी प्रकाशन

काव्यसंग्रहांचे प्रकाशन पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल.

@ WEB TEAM 18 Sep 402 3 min read
खान्देश

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २९ वाहनांवर कारवाई

महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त धडक कारवाई; सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महसूल विभागामार्फत यापुढेही नियमित तपासणी व धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

@ WEB TEAM 18 Sep 375 3 min read
महाराष्ट्र

शब्दांना पंख, कवितेला नवे आकाश!

प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या ‘गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’ या दोन काव्यसंग्रहांचा ८ ऑक्टोबरला प्रकाशन सोहळा

‘गाव-शिवारातल्या कविता’ या शीर्षकातूनच ग्रामीण मातीशी, गावकुसाशी आणि शिवाराशी जोडलेल्या भावविश्वाची झलक दिसून येते. तर ‘शब्दधन वाटू जनलोका’ या संग्रहाच्या माध्यमातून शब्द हे समाजासाठी संवेदना, विचार आणि साहित्यिक समृद्धीचे माध्यम ठरू शकतात, असा आशय अधोरेखित होतो.

@ WEB TEAM 18 Sep 325 3 min read
सूचना मिळवानवीन बातम्यांची
बातम्या मिळवा