ताज्या बातम्या
सर्व पहा →
व्हायरल’चा विघ्न! अमळनेरमध्ये तापाची धग; गर्दीत फिरताना जरा सांभाळा!
सर्दी-खोकला-तापाच्या तक्रारी वाढल्या, डेंग्यू-चिकुनगुनियाचीही धास्ती
‘साधा ताप’ समजून दुर्लक्ष नको! ताप आला की तो केवळ ‘व्हायरल’ आहे असे गृहीत धरून स्वतःहून औषधे घेण्याचे टाळावे. तापासोबत तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, पुरळ, अतिसार किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
शेतकरी आणि स्थानिक विकासासाठी नवी माहिती मालिका
माहितीपूर्ण blog-style explainers आता नियमित प्रसिद्ध केले जातील.
स्थानिक बातम्यांबरोबरच पार्श्वभूमी, आकडे आणि उपयोगी मार्गदर्शन देणारी मालिका.
तुमच्या शहरातील बातम्या आता एका स्मार्ट प्लॅटफॉर्मवर
ताज्या घडामोडी, स्थानिक प्रश्न आणि विश्वासार्ह माहिती एका जागी.
नवीन मराठी news portal मध्ये ताज्या बातम्या, e-paper आणि वाचकांसाठी smart सुविधा उपलब्ध आहेत.
