ताज्या बातम्या
सर्व पहा →
मंगल’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा श्री मंगळग्रह मंदिरात जमला भक्तीचा सागर; धार्मिक विधींमुळे दिवसभर चैतन्य
श्री मंगळ जन्मोत्सव लाइव्ह मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित सर्व धार्मिक विधींचे दिवसभर जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंगल तंत्रज्ञ आशिष चौधरी यांनी या धार्मिक विधींचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील भाविकांना घरी बसून थेट प्रक्षेपण घडविले.
पेन्शनचा हक्क मिळेपर्यंत माघार नाही!’ , २८ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणासाठी चोपड्यातून रणशिंग; पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांची सहविचार सभा उत्साहात
हा कुणा एकाचा लढा नाही… सर्वांच्या भविष्याचा प्रश्न!’ जुनी पेन्शनचा प्रश्न हा केवळ वेतन अथवा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा विषय नसून हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही एका संघटनेपुरता हा लढा मर्यादित न ठेवता राज्यातील विविध जिल्ह्यांमधील समन्वय संघांचे पदाधिकारी आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले आहेत.
वृत्तलेखन ही माहिती देण्यापुरती कला नसून प्रभावी संवादाचे माध्यम : डॉ. अंबादास भासके
स्पष्टपणा, परखडपणा आणि लोकहिताचे प्रश्न मांडणारे लेखन जनमानसात लोकप्रिय होते : डॉ. बापू चंदनशिवे
कार्यशाळेच्या शेवटी दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. पत्रकारांच्या लेखणीला कौशल्य, गुणवत्ता आणि अभ्यासपूर्ण वृत्तलेखनाचे बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या वृत्तलेखन कार्यशाळेबद्दल अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न
प्रताप मिलच्या ‘राजा’चा जल्लोष! विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा दिमाखात सन्मान , गणेशोत्सव २०२६ निमित्त रंगलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
धनगर समाज कर्मचारी संघटनेची भुसावळ-यावल संयुक्त बैठक उत्साहात , विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह गुणवंतांचा सत्कार; जळगाव जिल्ह्यात कर्मचारी गणनेला सुरुवात
शेतकरी कुटुंबातील निरंजनची CBIमध्ये भरारी! , साने गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत ‘CBI सब-इन्स्पेक्टर’पदी अभिमानास्पद निवड
शब्दांना चिंतनाची धार, वक्तृत्वाला सादरीकरणाची साथ! , “चिंतन, उच्चारण अन् सादरीकरण; वक्तृत्व यशाचे त्रिसूत्र!” — प्रा. वा. ना. आंधळे
पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेत शिरपूरच्या शिवानी मोर्याने पटकावला प्रथम क्रमांक
विचारांची खोली, शब्दांची ताकद आणि सादरीकरणाची प्रभावी शैली यांचा संगम साधणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला मिळालेली दाद त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरली.
अमळनेरात भाजपा शहर तर्फे गोशाळेत वृक्षारोपण
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पखवाडा' अंतर्गत उपक्रम
पेन्शन पीडित बांधवांनो, निर्णायक आंदोलनासाठी एकजूट व्हा!
२८ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात उदया तालुकास्तरीय सहविचार सभा
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पालकांचे मंथन; विक्रमी उपस्थितीत शिक्षक-पालक सभा
पालकांनी आपल्या मनातील प्रश्न, समस्या व सूचना खुलेपणाने मांडल्याने सभा आपुलकी, विश्वास आणि संवादाच्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे विचारमंथन केल्याने ही सभा विशेष ठरली.
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, ५६ भोग आणि श्री महाभोमयागाचे आयोजन; भाविकांना दर्शन, तीर्थप्रसादाचे निमंत्रण
श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.
