📅 Tuesday, 29 September 2026 --:--:--
Logo
ब्रेकिंग
भारतीय लोकशाही आणि ' निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी '   •   २८ सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिन   •   सेवेची वर्षे दिली, आता हक्काची पेन्शन द्या!” , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी पंकजाताई मुंडे यांना निवेदन   •   शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल विजय पवार यांना ‘आदर्श अधिकारी रत्न-२०२६’ पुरस्काराने सन्मानित   •   उपक्रमशील विजय लुल्हे " संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित*   •  
Smart News Desk

आजचा स्मार्ट डोस

01 जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन ,   पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महाराष्ट्र

जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई प्रतिनिधीजुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालय, मुंबई येथे दिवसभर विविध मंत्र...

29 Sep 20263 min readसंपूर्ण बातमी
02 ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल
महाराष्ट्र

ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल

अमळनेर प्रतिनिधी :ग्रामीण भागातील साध्या परिस्थितीतून शिक्षणासाठी दररोज ये-जा करत, जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहिवद (ता. अमळनेर) येथील श्री. निलेश ...

29 Sep 20263 min readसंपूर्ण बातमी
03 पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती

पुणे/प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेले लढाऊ आणि चळवळ्या कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय सोशल मीडिया प्रबोधन...

29 Sep 20262 min readसंपूर्ण बातमी
04 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी    अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
क्रीडा

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी: जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अमळनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यो...

29 Sep 20263 min readसंपूर्ण बातमी
05 धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...
महाराष्ट्र

धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...

धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सरधरणगाव - जैन समाजाच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृति...

28 Sep 20262 min readसंपूर्ण बातमी
तुमच्यासाठी
विशेष बातम्या NEW
महाराष्ट्र
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
29 Sep 3 min read
महाराष्ट्र
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
29 Sep 3 min read
महाराष्ट्र
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
29 Sep 2 min read
क्रीडा
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल...
29 Sep 3 min read
महाराष्ट्र
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...
28 Sep 2 min read

ताज्या बातम्या

सर्व पहा →
महाराष्ट्र

भारतीय लोकशाही आणि ' निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी '

@ WEB TEAM 28 Sep 966 1 min read
महाराष्ट्र

२८ सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिन

@ WEB TEAM 27 Sep 994 3 min read
महाराष्ट्र

सेवेची वर्षे दिली, आता हक्काची पेन्शन द्या!” , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी पंकजाताई मुंडे यांना निवेदन

@ WEB TEAM 27 Sep 1,322 3 min read
महाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल विजय पवार यांना ‘आदर्श अधिकारी रत्न-२०२६’ पुरस्काराने सन्मानित

@ WEB TEAM 27 Sep 1,155 3 min read
महाराष्ट्र

उपक्रमशील विजय लुल्हे " संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित*

विजय लुल्हे यांना आजतागायत प्राप्त झालेले विशेष पुरस्कार : -* 🔖राज्यस्तरीय पुरस्कार🔖 - कर्तव्यदक्ष शिक्षक पुरस्कार , आद्यकवी महर्षी वाल्मिक आदर्श शिक्षक पुरस्कार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श कर्मचारी पुरस्कार , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार 🔖जिल्हास्तरीय पुरस्कार🔖 - नेशन बिल्डर अवार्ड, समर्थ कलाशिक्षक पुरस्कार , गुरु गोविंदसिंह एकता मानव सेवा पुरस्कार , महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार , कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार , वसुंधरा हरित शिक्षक पुरस्कार , निसर्ग मित्र पुरस्कार , शतकवीर पुरस्कार यांसह उपक्रमशील शिक्षक विशेष रौप्य पदके - २ प्राप्त , किनगाव बु॥ ता.यावल मरिमाता जिर्णोद्धार समितीतर्फे नागरी सत्काराने गौरवान्कित करण्यात आले.

@ WEB TEAM 27 Sep 367 3 min read
महाराष्ट्र

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

@ WEB TEAM 27 Sep 1,020 3 min read
खान्देश

“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला!” , दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश; आमदार अनिल पाटील यांचा शेतकरी प्रश्नासाठी पाठपुरावा

@ WEB TEAM 26 Sep 1,326 3 min read
महाराष्ट्र

अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !... "गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) मराठी वारसा या यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " सहकुटुंब पहावी

थोडक्यात सारांश अनोरे येथे सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांच्या वडिलांच्या उत्तरकार्याचा सत्यशोधक पद्धतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी संत-महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, सत्यशोधक प्रार्थना व प्रबोधन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक पद्धतीने विधी केले. कार्यक्रमात उपस्थितांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले तसेच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिंब, पिंपळ व वड वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. अनोरे गावात लवकरच ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिकेचे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शन करण्याची घोषणा करण्यात आली. रोकडे परिवाराने सत्यशोधक समाज संघाला ११०० रुपयांचा निधीही सुपूर्त केला.

@ WEB TEAM 26 Sep 779 3 min read
🔥 ट्रेंडिंग
महाराष्ट्र

नारळात दिसले गणरायाचे मुख! भडणे येथील देसले कुटुंबीयांचा भाविकांना अनोखा अनुभव; विसर्जनावेळी भक्तिमय वातावरण

@ WEB TEAM 26 Sep 12,661 3 min read
महाराष्ट्र

भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे

@ WEB TEAM 25 Sep 408 3 min read
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; लिनेस क्लब अमळनेरतर्फे स्कूल बॅग व खाऊचे वाटप पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सामाजिक उपक्रम; ITI विद्यार्थ्यांनाही अल्पोपहाराचे वाटप

@ WEB TEAM 25 Sep 913 3 min read
महाराष्ट्र

अंत्योदयाचा ध्यास, विचारांना अभिवादन! अमळनेरच्या तिरंगा चौकात पं. दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात

@ WEB TEAM 25 Sep 386 2 min read
सूचना मिळवानवीन बातम्यांची
बातम्या मिळवा